कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥 मा. वि. म. अंतर्गत हिरकणी लोकसंचलीत साधन केंद्र कनकसखी ग्रामसंघामार्फत कणकवली येथे मोफत आरोग्य शिबिर*

 

*🟥 सुरक्षित माता सुरक्षित घर*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२३:-* महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली स्थापित कनक सखी ग्रामसंघातर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत आरोग्य शिबीर भरवण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिबिराला मान्यवर म्हणून उपजिल्हा रुग्णालयचे आरोग्य अधीक्षक मा.श्री. धर्माधिकारी सर, मा. बुचडे सर, सहाय्य्क अधीसेविका तिवरेकर मॅडम, इन्चार्ग कदम मॅडम, स्टाफ नर्स मुसळे मॅडम, हिरकणी cmrc च्या व्यवस्थापिका श्रीमती गावडे मॅडम व कनकसखी अध्यक्षा सौ.शितल मांजरेकर उपस्थित होते. ह्यात महिलांची hb तपासणी, शुगर, वजन, उंची इत्यादींच्या तपासणी करण्यात आले. तसेच मुसळे मॅडम, तिवरेकर मॅडम आणि देवरुखकर मॅडम ह्यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. ह्यावेळी कनकसखीच्या खजिनदार श्रीमती तेली मॅडम तसेच सह्योगीनी श्रीमती स्नेहा कदम मॅडम व crp सुचिता सोनी उपस्थित होत्या.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!