🟥 जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक यांच्या निवृत्ती वेतन च्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना लेखी निवेदन..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक इत्यादी निवृत्याना सप्टेंबर 2022 पासून निवृत्ती वेतन सरासरी दुसऱ्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आदा केले जात आहे.यासाठी निवृत्त कर्मचारी यांच्या विविध संघटना काम करीत आहेत. नुकतीच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्था सावंतवाडी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना याबाबत लेखी निवेदन दिले. यावेळी याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांची भेट घेतली
या निवेदनात त्यांनी म्हटले की,महाराष्ट्र राज्यातून केवळ सिंधुदुर्ग जिल्हातील निवृत्ती वेतनधारकांवर ही वेळ का यावी? या जिल्हा प्रशासनातील आपण एकमेव जबाबदार अधिकारी आहात देशात महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असताना, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन याला अपवाद का? हे निवेदन देईपर्यंत निवृत्ती वेतन बँकेमध्ये कदाचित जमाही झालेले असेल परंतू म्हातारी मेल्याचे दुख: नाही काळ सोकावू नये म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून आपण काही निर्णय घेऊन
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहात काय? कार्यक्षमता न अजमावता व्दितीय तसेच तृतिय श्रेणीतील अधिकारी पदोनतीने भरून प्रशासन त्यांच्या ताब्यात दिल्याने अशा समस्या निर्माण होण्यास तेच जबाबदार नाहीत का, त्यांच्याकडूनच काळ सोकावला जातो आहे याची प्रशासन सेवेतील उच्चपदस्य अधिकाऱ्यांना जाणीव होत नाही काय? जिल्हा प्रशासन असेच भरकटलेल्या जहाजासारखे दिसत आहे. वेळीच आवर घालावा.निवृत्ती
वेतन वेळीच मिळण्याची व्यवस्था करावी अन्यथा.याही पुढे असेच सुरु राहील्यास लोकशाही मार्गाने जे जे उपाय आहेत ते करावे लागतील याला आपण जबाबदार असाल अशा मार्गाने आपण आम्हाला जावू देणार नाही याची अपेक्षा करतो.कृपया वेळीच दक्षता घ्यावी ही विनंती आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर आईर,उपाध्यक्ष अरविंद नेमळेकर, सदस्य द.मा. गवस,महादेव बांदेकर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

