🟥भटवाडी येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचा वर्धापन दिन
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२२:* सावंतवाडी-भटवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थानचा चौदावा वर्धापन दिन उत्सव २४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी सात वाजता श्री विठ्ठल रखुमाई महापूजा व श्री दत्त महापूजा, लघुरुद्र, त्यानंतर सकाळी नऊ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी बारा वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक ते तीन महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी पाच वाजता स्थानिक कलाकारांचे भजन, सायंकाळी साडेसहा वाजता आरती. रात्री साडेसात वाजता पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता कारिवडे येथील श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘एक डाव नागिणीचा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी वर्धापन दिन सोहळा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व श्री दत्त मंदिर देवस्थान कमिटी भटवाडी यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

