कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मारहाण केल्याच्या आरोपातून निर्दोष

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.२२:* मारहाण केल्याच्या आरोपातून सागर रामचंद्र मुंज, समीर रामचंद्र मुज, दिलीप अनंत मुंज, विनीत दिलीप मुंज (रा. ओरोस – बोरभाटवाडी) यांची आरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष

मुक्तता केली संशयित आरोपींच्या वतीने अॅड. गौरव पडते, ॲड. अपर्णा सामंत, ॲड. स्वप्नाली गावडे, अॅड. द्रौपदी धुरी यांनी काम पाहिले. तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, व सबळ पुरावा न्यायालयासमोर न आल्याने संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!