🟥पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून प्रशिक्षण
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२२:* सहकारी पतसंस्थांच्या कारभाराबाबत शासनस्तरावर वेगवेगळे बदल होत आहेत. सहकार कायद्यामध्ये होणारे बदल, नियामक मंडळाकडून लावण्यात आलेले निकष, दरमहा शासनास सादर करायच्या माहितीबाबत व पतसंस्थांच्या कामकाजाबाबत कर्मचाऱ्याना सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा पतसंस्था फेडरेशनने पतसंस्थांच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २३ ते २५ फेब्रुवारी कालावधीत सकाळी ११ ते सायं. चार वा तीन दिवशीय पतसंस्था प्रशिक्षण शिबीर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था
फेडरेशन मर्या. सावंतवाडी, चिटणीस बिल्डिंग, माठेवाडा सावंतवाडी येथे आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिरात पतसंस्था व्यवस्थापन, कर्ज व्यवस्थापन व कर्ज वसुली, लेखापरीक्षण या व इतर महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी सहकारातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पतसंस्था कार्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष पीटर फ्रान्सिस डॉन्टस यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९१३०३४३७६७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

