सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्ष पदी मोहिनी मडगांवकर यांची नियुक्ती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१९: शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते सावंतवाडी भाजप कार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, आंबोली पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजप शहर प्रवक्ते केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ज्ञानेश्वर पाटकर, प्राजक्ता मंद्राळे, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

