माडखोल येथील उत्कृष्ट हार्मोनियम वादक मोहन ठाकूर यांचे निधन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.१९: तालुक्यात मडखोल येथील उत्कृष्ट हार्मोनियम वादक मोहन ठाकूर (वय ७५) यांचे आज दुपारी ठीक बारा वाजता ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दम्याच्या आजाराने निधन झाले. गेले पंधरा ते वीस दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मोहन काका या नावाने ते माडखोल परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माडखोल गावावर शोककळा पसरली.

*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*
*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*
*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*
*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER
*_🤷🏻♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻♀️_*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*
*🌐Buy online*
www.ssmobile.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

