पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले, पोलिस हप्ते घेत नाहीत का?
▪️आमदार भास्कर जाधव यांचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मिडीयावर व्हायरल..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अव्दैत अभ्यंकर
🎴चिपळूण,दि.१६: पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का? असे वक्तव्य गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. केवळ चोरी आणि मुलींची छेडछाड या विषयासाठी मला फोन करू नका. अशी तंबीही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. गुहागर येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले.
सोशल मिडीयावर ते चांगलेच व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळातही त्याची जोरदार चर्चा आहे. आमदार जाधव महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचे मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह त्यांनी गुहागरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. उत्तर रत्नागिरीत युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवर टिका केली.
युती असूनही गुहागरमध्ये भाजपने त्यांना कसा दगा दिला त्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. तसेच अवैधरित्या होणाऱ्या दारू विक्रीचे समर्थनच केले. लॉकडाउनच्या काळात दारू विक्री करणाऱ्या शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचा संदर्भात देत आमदार जाधव म्हणाले, पोटापाण्यासाठी कुणी दारू विकली तर काय झाले. पोलिस हप्ते घेत नाहीत का चोरी आणि मुलींची छेडछाड या दोन गोष्टींसाठी मला कोणी फोन करू नका. बाकी रात्री-अपरात्री कधीही कोणत्याही कामासाठी मला फोन करा, मी धावत येईन. अवैधरित्या होणाऱ्या दारू विक्रीचे त्यांनी एका प्रकारे समर्थनच केले. त्यामुळे श्री. जाधव यांच्या वादग्रस्त वक्तव्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

