रत्नागिरीशासकीयसामाजिक

राजापूर बाजारपेठेत भाऊबीज खरेदीसाठी झुंबड..

▪️नगरपालिकेच्या दुर्लक्षपणा मुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अव्दैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि.१६: दिवाळी व भाऊबीज निमित्त वस्तू खरेदीसाठी राजापूर शहरात नागरिकांची झुंबड उडाली असून कोरोनाची कोणतीही भीती मनात न बाळगता नागरिक सोशलडिस्टंसिंग व मास चा वापर न करता बिनधास्त बाजारपेठेत फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

यावेळी बाजारपेठेत नगरपालिकेकडून वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन न झाल्याने पार्कींगचा बोजवारा उडाला असुन त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच राजापूर शहरात आजूबाजूच्या परिसरात अवैद्य दारू धंदयाला मोठ्या प्रमाणात उत आला आहे. त्याचाही बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत व शहरातील पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेने सोडवावी अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!