वाहतूक व्यवसाईकांच्या सदैव पाठीशी राहणार; भास्करराव जाधव
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.२६: खेड तालुका वाहतूक व्यावसायिक संघाच्या आज चिपळूण येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार भास्करराव जाधव यांना आग्रहपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात आज राजकारणात विविध पदे भूषवित असलो तरी आपण एक ट्रक व्यावसायिक होतो, असे सांगून ४० वर्षांपूर्वीची गाड्यांची स्थिती आणि आज बदललेली परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने एक निश्चित भूमिका घ्यावी, आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य तथा संघटनेचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष बुवा सावंत, उपाध्यक्ष संभाजी खेडेकर आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

