करियरवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

एसएसपीएम इंजिनिअर कॉलेजच्या शिवम पवारची भारतीय हॉलीबॉल संघात निवड..

▪️वैभववाडी एडगांवच्या या सुपुत्राचे सर्वत्र होतेय अभिनंदन..

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१५: भुतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील एडगांव गावचा सुपुत्र शिवम जयवंत पवार वय २० याची भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. शुभमच्या निवडीबद्दल जिल्ह्यात अभिनंदन होत आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. शुभम हा एसएसपीएम इंजिनियर कॉलेज कणकवली या ठिकाणी शिकत आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता.

या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत शुभमने अष्टपैलू खेळी केली होती. मिळालेल्या यशात शुभमचे फार मोठे योगदान आहे. सातत्यपूर्ण खेळीमुळे शुभमची आता भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ड अमँच्यूर स्पोर्ट कौन्सिल भुतान यांच्यामार्फत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवली जाणार आहे.

*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*

*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*

*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*

*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER

*_🤷🏻‍♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻‍♀️_*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*

*🌐Buy online*
www.ssmobile.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!