कोकणसिंधुदुर्ग

शिवरथ यात्रेचे स्वराज्य संघटनेच्या वतीने सावंतवाडीत स्वागत

 

*🎴 सावंतवाडी , दि.२२*
हनुमंत गड जतन व संवर्धन साठी सावंतवाडीत शिवरथ यात्रा हनुमंत गडावरून काढण्यात आली.
हनुमंत गडावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी यासाठी या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते, सावंतवाडी शहरातून ही रॅली काढण्यात आली नंतर ती कुडाळकडे रवाना झाली,यावेळी स्वराज्य संघटनेचे कृष्णा धुळापानावर, उमेश कोरगावकर,अमोल केसरकर, संतोष प्रभावळकर, विनोद तावडे, मिलिंद देसाई, श्री मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!