भिल्लवाडी ग्रुप मळगाव, सावंतवाडी च्या वतीने भव्य दिव्य अशी खुली रस्सीखेचं स्पर्धेचं आयोजन
भिल्लवाडी ग्रुप मळगाव, सावंतवाडी च्या वतीने भव्य दिव्य अशी खुली रस्सीखेचं स्पर्धेचं आयोजन करण्यात आला आहे. ही स्पर्धा १ जानेवारी २०२३ रोजी ४ वाजता आझाद मैदान मळगाव येथे घेण्यात येणार आहे.
खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २११११/ द्वितीय पारितोषिक १५१११ आणि तृतीय पारितोषिक ५१११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
खुल्या पुरुष गटातील बेस्ट फ्रेंड मॅन २१११आणि बेस्ट लास्ट मॅन २१११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
तरी इच्छुक संघाने अधिक माहितीसाठी भिल्लवाडी ग्रुपचे सदस्य पांडुरंग ९६१९२०२६८७/दिपेश ८९७५८४४९८९यांच्याशी संपर्क साधावा🙏

