जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडी वेर्ले येथील “राजन राणे” यांनी नामनिर्देशन अर्ज केला दाखल..
🛑 ..आतापर्यंत या निवडणुकीसाठी १३ अर्ज दाखल,झाले असून १९ जागांसाठी होत आहे ही निवडणूक
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि,२- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून ३ डिसेंबर रोजी पर्यंत हे अर्ज दाखल केले जाणार आहेत.
काल बुधवार १ डिसेंबर रोजी सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित बेरोजगार फेडरेशन उपाध्यक्ष “राजन राणे” यांनी निवडणूक अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे घर बांधणी संस्था मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा बँक साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आतापर्यंत या निवडणुकीसाठी १३ अर्ज दाखल झाले असून ही निवडणूक १९ जागांसाठी होत आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

