कोकण

कसाल ग्रामपंचायत सरपंच पदी अपक्ष उमेदवार राजन रामचंद्र परब विजयी

*🟥 कसाल ग्रामपंचायत सरपंच पदी अपक्ष उमेदवार राजन रामचंद्र परब विजयी*

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

 

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴कसाल, दि-२०:-* कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक जास्त सदस्य असलेल्या कसाल ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागला आहे कसाल ग्रामपंचायत सरपंच पदी अपक्ष उमेदवार राजन रामचंद्र परब विजयी झाले असुन यांनी भाजप आणि सेनेला धूळ चाखत एकहाती  विजय मिळवला केला आहे. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना गरजूंच्या बाजूने लगेचच धाऊन  सेवेसाठी जाणाऱ्या कसालचा जनतेने हा  कौल राजन परब यांना दिला आहे.

राजन परब हे मागील २५ ते ३० वर्ष राजकारणात सक्रिय असलेले. पुन्हा एकदा कसाल ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान झाले आहेत. या लढतीमध्ये भाजप व महाविकास आघाडी च्या उमेदवारांना यांनी मोठा धक्का दिला आहे. राजन परब यांना विजय करत कसालचा जनतेने  केलेल्या कामाची पोचपावतीच  दिली आहे असे म्हणावे लागेल. राजन परब हे आता  पुन्हा एकदा जोमाने राजकारणात सक्रिय होत आहेत. कसालच्या जनतेचे काम करण्याच्या अपेक्षा राजन परब यांच्या कडून वाढल्या आहेत .

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!