कसाल येथील परप्रांतीय युवकाची गळफास लावून आत्महत्या
🛑कसाल येथील परप्रांतीय युवकाची गळफास लावून आत्महत्या
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग,२१- कसाल येथील साई भवानी कॉम्प्लेक्स चे पाठीमागे परप्रांतीय बिहारी कामगार राजकुमार उर्फ लालू यादव वय ४४ त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कसाल बाजार पेठ एसटी बस स्थानक नजिक नव्यानेच बांधण्यात आलेल्या साई भवानी कॉम्प्लेस असून या ठिकाणी रहिवाशी व दुकान गाळे आहेत. याच ठिकाणी परप्रांतीय कामगार मालकाच्या रुम मध्येच काम केल्यानंतर राहत होता. मागील दोन तीन वर्ष याच ठिकाणी कामावर होता.
साई भवानी कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे दुर्गंधी येत असल्याने बाजूला असलेल्या दूकान गाळे धारकांनी ओरोस पोलीस ठाण्यात दुर्गंधी येत असल्याची माहीती दिली. यानंतर ओरोस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांचासह पोलीस पाटील अनंत कदम घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा केला. या बाबतचा अधिक तपास पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत देवरे करीत आहेत.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*