चराठा ग्रामपंचायत मध्ये गावविकास पॅनेल च्या सरपंच प्रचिती कुबल विजयी
सावंतवाडी तालुक्यातील चराठा ग्रामपंचायत मध्ये गावविकास पॅनेल च्या सरपंच प्रचिती कुबल विजयी झाल्या आहेत. तर सदस्य गोविंद परब, श्रावणी बिर्जे, वृंदा मेस्त्री, अविनाश जाधव, लुईस्मारी फर्नांडिस आदी विजयी झाले आहे.

