आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव उद्यमनगर येथे कारची झाडाला ठोकर..

▪️अपघातात गाडीचे नुकसान; कार चालक मुलगाही जखमी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरालगत माजगाव उद्यमनगर येथे जुन्या सावंतवाडी-बांदा हायवेवर कारने झाडाला ठोकरल्याने अपघात झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहिती नुसार सदर कार दुरुस्तीसाठी माजगाव नाला येथे देण्यात आली होती. दुरुस्त झालेली कार गॅरेज शेजारच्या एका मुलाने चालू करून चालवण्याचा प्रयत्न केला. त्यातच भरधाव वेगाने जाऊन गाडीचा अपघात झाला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून तो चालक मुलगाही जखमी झाला आहे

*💥………………. प्रवेश सुरु ………………. 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!