आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी चार चाकी गाडी बोर्डी पूल येथे दरीत कोसळली..

▪️सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र गाडीतील काहींना किरकोळ दुखापत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : नरेंद्र देशपांडे

🎴सावंतवाडी,दि.१५: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी चार चाकी गाडी बोर्डी पूल येते रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने दरीत कोसळली. सुदैवाने गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही. आज संध्याकाळच्या सुमारास मुंबई-पुणे-आंबोली मार्गे गोवा येथे मुंबईकर कुटुंबीय जात असताना कोलगाव बुर्डी पूल येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी वळणावरील दरीत कोसळली. यावेळी हेर्लेकर कुटुंबीयांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!