मनोरंजनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत ‘बिजली इलेक्ट्रॉनिक’चा खास दिवाळी निमित्त एक रुपयात धमाक..

▪️बजाज फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दरासह फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन खरेदी करता येणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरात ‘बिजली इलेक्ट्रॉनिक्स’ या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी दिवाळी निमित्त खास ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. यात कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेट वस्तू मोफत दिली जाणार आहे. तर केवळ एक रुपया भरून बजाज फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दरासह फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन खरेदी करता येणार आहे. तसेच जुना चालू किंवा बंद टीव्ही दिल्यानंतर ५  ते १०  हजार, तर जुना चालू किंवा बंद फ्रीज दिल्यानंतर त्यावर ५ ते ७ हजार पर्यंतची भरगोस सूट मिळणार असल्याची माहिती दालनाचे संचालक अनिस बिजली यांनी दिली.

ते म्हणाले, दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी आम्ही खास सुविधा घेऊन आलो आहोत.यात एलईडी टीव्हीच्या खरेदीवर ४.१ होम थिएटर मोफत दिला जाणार आहे. तसेच फ्रीजच्या खरेदीवर कुलर किंवा मिक्सर मोफत मिळणार आहे तर एसीच्या खरेदीवर ३० टक्के पर्यंतची भरघोस सूट दिली जाणार आहे. या खरेदीसाठी शून्य टक्के व्याजदरासह बजाज फायनान्सची सुविधा सुद्धा दालनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान ही ऑफर दि. ३० नोव्हेंबर पर्यंत मर्यादित असून जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बिजली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422055122/ 8983805122 या नंबरची संपर्क साधावा. असेही त्यांनी सांगितले आहे.

*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*

*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*

*_🤷🏻‍♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*

*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..

_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_

*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!