राजकीयवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

न.पं.च्या आगामी निवडणूकीसाठी विकासाचे स्वप्न पहाणाऱ्यांना शिवसेनेकडून उमेदवारी; अतुल रावराणे

▪️शिवसेनेच्या माध्यमातून वैभववाडी शहराचा विकास करणार; रावराणे यांचे प्रतिपादन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१२: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीसाठी शिवसेनेकडून वैभववाडीच्या विकासाचे स्वप्न पहाणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. कोकणावर शिवसेनेचे प्रेम आहे. शिवसेनेच्या माध्यमातून वैभववाडी शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.

भैरी भवानी प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावराणे बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, बंडु मुडले, विजय रावराणे, महेश रावराणे, राजू पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावराणे म्हणाले, वैभववाडी नगरपंचायतीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. वैभववाडी शहराच्या सर्वांगीन विकासासाठी शिवसेनेकडून वैभववाडी शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी देण्यात येणार आहे. वैभववाडी शहरातील मुलभूत सेवा सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वैभववाडी समृद्ध करणारी स्वप्न पहाणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले.

तसेच साध्या राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे आगामी निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील. मात्र, याबाबत अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी धडक कामगार युनियन देशभरामध्ये कामगारांच्या प्रश्नांवर काम करीत आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे या संघटनेचे नेतृत्व करीत आहेत. आपण या संघटनेच्या उपाध्यक्षपदी काम करीत असून लवकरच या संघटनेचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम सुरु करण्यात येणार आहे. अशी माहीती श्री. रावराणे यांनी दिली.

या संघटनेच्या माध्यमातून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिवाळी निमित्त १० हजार धान्यांची कीट कामगारांसाठी दिले आहेत. असे श्री. रावराणे म्हणाले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!