करियरसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सालईवाडा येथील मे. पेडणेकर सायकल कंपनीची दिवाळी धमाका ऑफर..

▪️विविध कंपन्यांच्या सायकल बरोबर बजाज फायनान्स ची सुविधाही उपलब्ध..

▪️शरद पेडणेकर यांंनी इंजिनिअरिंग नंतर सायकल क्षेत्रात वळून घडवली क्रांती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरात गेली ५७ वर्षे सायकल रिपेअर व विक्री क्षेत्रात विश्वासाहर्ता कमावलेल्या मे. पेडणेकर सायकल स्टोअर्स ने अर्धशतकाकडे वाटचाल सुरू ठेवली असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध कंपन्यांच्या सायकल उपलब्ध करून त्यांचा मुलगा शरद चंद्रशेखर पेडणेकर याने आधुनिक युगात सायकलची क्रांती घडवली आहे. तसेच दिवाळीसाठी विविध कंपन्यांच्या सायकल खरेदीवर विशेष सूट ठेवण्यात आली असून बजाज फायनान्स सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती श्री. शरद पेडणेकर यांनी दिली.

गेली ४७ वर्षापूर्वी श्री. चंद्रशेखर पेडणेकर यांनी मे. पेडणेकर सायकल कंपनी नावाचे दुकान सुरु आहे. सुरुवातीपासून ग्राहकांचा जपलेला विश्वास, सौजन्य आजही कायम आहे. लोकांचा विश्वास व ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय …हे वाक्य खऱ्या अर्थाने पेडणेकर सायकल कंपनीने खरे ठरवले आहे. त्यांचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इंजिनिअरिंग केल्यानंतर या क्षेत्राकडे वळला आहे व आपल्या ज्ञानाचा वापर करत दुकानात विविध कंपन्यांच्या सायकल उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पेडणेकर यांची सायकल अगदी बेळगाव, कोल्हापूर, पूणे पर्यंत दूरवर पोहोचली.

‘सायकल नेहमी चालवा, आरोग्यदायी फायदे मिळवा’ असे म्हणत पेडणेकर कंपनीने भरारी घेतली. खास दिवाळीसाठी नामांकित कंपन्यांच्या सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व त्यावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती श्री. शरद पेडणेकर यांनी दिली.

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

                   🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!