Wednesday, August 12, 2026
Latest:
करियररत्नागिरीसामाजिक

नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दीपक शिंदे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.११: नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या ग्राहक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील पत्रकार दीपक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक व रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा सौ. रंजिता ओतारी‌ यांनी ही निवड केल्याचे घोषित केले आहे, संघटनेने आपल्याला दिलेली  जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडू, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देऊ असे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दीपक शिंदे हे अनेक वर्षे पत्रकारितेबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!