Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी बस स्थानक चे वाहक बी. एल. उर्फ धनराज कासार यांचा प्रामाणिक पणा

 

 

 

 

सावंतवाडी, दि.२०:-आज सकाळी वेंगुर्ले येथील रहिवाशी सावंतवाडी-शिरोडा एसटी बस नी प्रवास करत असताना त्या व्यक्तीचा अंदाजे तीस ते पस्तीस हजार किमतीचा मोबाईल हरवला होता. मात्र सावंतवाडी बस स्थानक चे वाहक बी. एल. उर्फ धनराज कासार यांना तो मोबाईल मिळाला त्यांनी प्रामाणिकपणे तो मोबाईल ओळख पटवून ज्या व्यक्तीचा मोबाईल होता तो त्यांना परत केला. मोबाईल परत मिळाल्याने त्या वाहकाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!