कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

प्रकाश परब स्मृतीदिनानिमित्त २३ रोजी विविध उपक्रम

प्रकाश परब स्मृतीदिनानिमित्त २३ रोजी विविध उपक्रम

प्रतिनिधी -: सावंतवाडी स्व. प्रकाश परब यांचा चौथा स्मृतिदिन २३ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता तळवडे येथे होणार आहे. यानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ, सिध्देश्वर ग्रामोत्कर्ष मंडळ, तळवडे अर्बन बँक, तळवडे विकास सोसायटी व सर्व सेवाभावी संस्थाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विविध शालेय स्पर्धा, रक्तदान शिबीर तसेच यावर्षी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व. प्रकाश परब स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार पणदूर संविताश्रमाचे संदीप परब यांना देऊन सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!