रत्नागिरीराजकीय

भाजपा तालुका युवती प्रमुख पदी कु. समिक्षा भालेकर यांची नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०८: भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू आणि चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चिपळूण तालुका युवती प्रमुख पदी मौजे कापसाळ येथील कु. समिक्षा भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज झालेल्या चिपळूण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये य‍ा नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या हस्ते कु. समिक्षा भालेकर यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोजने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, माजी सैनिक सेल संयोजक दिपक चव्हाण, कामगार आघाडी जिल्हा संयोजक विनोद कदम, सोशल मिडिया जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेश ओक आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!