सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटर्स असोसिएशनच्या सोबत राष्ट्रवादी कायम..
▪️व्यापाऱ्यांच्या समस्या वरिष्ठांच्या माध्यमातून लवकरच सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासित..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०२: जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटर्स असोसिएशन ने ओरस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषण स्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सिंधुदुर्ग उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष सौ. दर्शना बाबर-देसाई व याकूब शेख यांनी भेट देऊन या सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे सर्व व्यापारी बंधूंना आश्वासन दिले. तसेच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या सोबत कायम असेल असे आश्वासित केले. यावेळी मंत्री महोदय यांसोबत चर्चा करण्यासाठी आज रोजी मुंबईत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_