नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक
*नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :-प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,०४:-* नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदोडामार्ग उत्कर्ष मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथराव परब( वय ९०) यांचे मडुरा येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,सुना,नातवडे असा परिवार आहे।
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

