भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाला घेरावा
*🛑भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाला घेरावा*
*🛑वर्क ऑर्डर नसताना नेमकी कसली भुमिपुजने केली असा उपस्थित केला सवाल*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-२५ ऑक्टोबर*
ऑक्टोबर-:* दोडामार्ग- बांदा रस्त्याबाबत वारंवार आंदोलने, निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेत प्र. कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण, अधिकारी विजय चव्हाण यांना धारेवर धरले. वर्क ऑर्डर नसताना आमदारांच्या उपस्थितीत नेमकी भुमिपुजन कसली केली असा सवालही करण्यात आला तर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोवर हलणार नसल्याचा इशारा दिला. भाजपच्यावतीने भाजप जिल्हा प्रवक्ते सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच अक्रम खान, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शेखर गांवकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, गुरूनाथ पेडणेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, मकरंद तोरसकर, अमित परब, मनोज सावंत, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर, अमित गवंडळकर आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

