प्रा. चंद्रकांत सावंत यांची सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन गुरुजन गौरव राष्ट्रीय अवार्ड २०२० साठी निवड..
▪️शैक्षणिक सामाजिक यशस्वीतेच्या शिरपेचात अजून एक सन्मानाचा तुरा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी,दि.०५: तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा फणसवडे माजी मुख्याध्यापक तथा वेंगुर्ले तालुक्यातील पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं.२ शाळेचे प्राध्यापक आंबोली गावठणवाडी येथील चंद्रकांत सावंत यांची सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन गुरुजन गौरव राष्ट्रीय अवार्ड २०२० साठी निवड करण्यात आली आहे.
या आधी प्रा. चंद्रकांत सावंत यांना समाज गौरव सन्मान २०१८, समाज भूषण सन्मान २०२०, सह जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९, गाव स्तर ते जागतिक स्तर विविध सन्मान प्राप्त तसेच सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०१८, सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन शिक्षक विशेष सन्मान पुरस्कार २०१९ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन गुरुजन गौरव राष्ट्रीय आव्हाड २०२० साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, शैक्षणिक सामाजिक यशस्वीतेच्या शिरपेचात अजून एक सन्मानाचा तुरा प्रा. सावंत यांनी रोवल्याचे बोलले जात असुन त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

