संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस संजू परब यांच्या कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती…तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत कार्यकर्त्यानी वाढदिवस साजरा केला.

