कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

लक्ष्मण विठ्ठल सावंत यांचे दुःखद निधन

 

सावंतवाडी, दि.२७:-तालुक्यातील कुणकेरी येथील जेष्ठ कीर्तनकार लक्ष्मण विठ्ठल सावंत(वय ८५)यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!