कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ओटवणे तिल एस. टी. ची सेवा गेल्या १० दिवसांपासून अर्धवट..

*🟥 एस. टी. शेवटच्या स्टॉप पर्यंत जात नसल्याचे ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* ओटवणे एस. टी. गेल्या १० दिवसांपासून शेवटच्या स्टॉप पर्यंत जात नसल्याचे याचा त्रास तिथल्या ग्रामस्थांना खास करुन विद्यार्थांना सहन करावा लागत आहे. एस टी. ची सेवा ही एक नंबर शाळेकडे परतल्या नंतर, रवळनाथ मंदिर आणि शेवटचा स्टॉप सोमा गावकर दुकान अशी आहे मात्र सध्या सोमा गावकर यांच्या दुकाना शेजारी जिथे एस टी चा शेवटचा स्टॉप आहे तिथेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे एस. टी. रीवर्स घेणेही जिकरीचे बनल्याने एस टी सध्या बंद आहे. पावसाळ्यापूर्वी या नदीतील गाळ उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे या भागातून सातत्याने झालेला डंपर, मोठ मोठी यंत्रे यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी जवळ पास राहणाऱ्या ग्रामस्थानी मातीची भर टाकली होती मात्र टाकण्यात आलेल्या मातीच्या भरिमुळे मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे. हे मुख्य कारण असले तरी मंदिर ते सोमा गावकर दुकान स्टॉप ह्या मधल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आणि या सगळ्याचाच सर्वाधिक फटका या स्टॉप वरून सावंतवाडी येथे शिकण्यासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. एस. टी. स्टॉप पर्यंत येत नसल्याने त्यांना रवळनाथ मंदिर पर्यंत पायी चालत यावे लागत असल्याने याची दखल घेत खराब झालेला रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने ४ ते ५ दिवसात दुरुस्त करावा न पेक्षा ग्राम स्थानच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा जयगणेश गांवकर याने दिला आहे प्रसंगी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या ठिकाणी एस. टी. रिव्हर्स घेतली जाते तिथे म्हणजे मुख्य रस्ता आणि नदीला जोडलेल्या रस्त्यावर टाकलेली माती ज्यामुळे रस्त्यावर दलदल झाली त्याची डागडुजी करुन संबंधीत व्यक्तीने एस. टी. साठी रस्ता सुकर करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *MULTI BRAND LAPTOP OUTLET🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 SHOPPEE🔺 सावंतवाडी मध्ये 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷

💥💥 *मध्ये 15,000/- पर्यंत च्या ऑफर्सचे फायदे* 🎊🎊🎉🎉

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉 _(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर *५०० ते ६०० ची सुट*_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!