🟥 भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिन मळगांव ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी अतिशय उत्साहात व आनंदात साजरा..
Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, १६:-* भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तथा 75 वा स्वातंत्र्य दिन मळगांव ग्रामपंचायती मध्ये सोमवारी अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी मळगांव ग्रामपंचायत सरपंच सौ. स्नेहल जामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सदस्या निकीता बुगडे,निकीता राऊळ,अनुजा खडपकर,रत्नमाला तळकटकर,स्वरूपा राऊळ. लक्ष्मण (आना)गावकर,आनंद देवळी, सोनल सावळ,प्रेमनाथ राऊळ ,सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब,तसेच माजी सरपंच निलेश कुडव,माजी सरपंच अर्जुन उर्फ भाऊ देवळी ,माजी सरपंच दत्तात्रय राऊळ ,माजी सदस्य तथा समाज भुषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, समाजसेवक शेखर पाडगावकर,विलास मळगांवकर,
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव शाळा समिती ग्रामस्थ तथा चेअरमन मनोहर राऊळ,शाळा समिती पदाधिकारी दिपक जोशी,निलकंठ बुगडे,सामाजिक कार्यकर्ता गुरू गावकर,पत्रकार सुखदेव राऊळ, ग्रामस्थ तेली सर, ग्रामस्थ भाई काबंळी,ग्रामस्थ विश्वनाथ राऊळ,ग्रामस्थ संदेश राऊळ ,ग्रामस्थ गुरुनाथ राऊळ,
मळगांव तलाठी गोरे ,तसेच आरोग्य सेविका- अंगणवाडी सेविका,शारदा विद्यामंदिर मुख्याध्यापिका, शिक्षिका व विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव इंग्लिश स्कूल शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थीनी यांच्या सहित ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ वायरमन, व्यवसायीक , दुकानदार आदी उपस्थित होते.
दरम्यान बुधवार दिनांक 17 आॅगस्ट 2022 रोजी स्वराज्य महोत्सव सांगता समारोहसमारोह, स्वराज्य फेरी, देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_L

