🟥 पाट ग्रामस्थ व जि. प. पाट गजानन शाळा व्यवस्थापन समिती यांचे स्वतंत्र दिनादिवशी पं. स. कार्यालय कुडाळ येथे एक दिवसीय उपोषण आंदोलन..
*🟥 पटानुसार २ उपशिक्षक पदे कार्यरत असताना १ शिक्षक पद पं. स. कुडाळ शिक्षण विभागाकडून कामगिरीतून थेट मुक्त करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलन…*
*🟥 हा निर्णय रद्द करून पूर्ववत २ उपशिक्षक पदे कार्यरत ठेवावी अशी पालक वर्ग, व्यवस्थापन समिती व पाट ग्रामस्थांची मागणी..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴कुडाळ, दि-१४ :-* जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पाट गजानन येथील पटानुसार २ उपशिक्षक पदे कार्यरत असताना १ शिक्षक पद पं. स. कुडाळ शिक्षण विभागाकडून कामगिरीतून मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पाट गजानन शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे असे मत व्यवस्थापन समिती व पालक वर्गाचे आहे. हा निर्णय रद्द करण्याचा प्रस्तावही शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गातून गटशिक्षणाधिकारी कुडाळ पंचायत समिती यांच्याकडे देण्यात आला आहे. हा निर्णय रद्द न झाल्यास विद्यार्थांना शाळेत न पाटवण्याचा इशारा पालक वर्गाने दिलेला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ स्वतंत्र दिनादिवशी पंचायत समिती कुडाळ येथे पाट गजानन शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
गटशिक्षाणाधिकारी पंचायत समिती कुडाळ योग्य निर्णय घेवून पाट ग्रामस्थांचा स्वतंत्रदीन गोड करतील अशी आशा शाळा व्यवस्थापन व पालक वर्गाला आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

