🟥 कसाल ज्येष्ठ नागरिकांची सहल रवाना
*🟥 ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१३:-* कसाल येथील जेष्ठ नागरिक सेवा संघाची पावसाळी(वर्षा)सहल रत्नागिरी येथील श्रीक्षेत्र नाणीज, नरेंद्र महाराज मठ, तसेच राजापूर व अन्य ठिकाणीचे देवदर्शन घेण्यासाठी रवाना झाली यावेळी 25 जणांच्या टिमने दिल्या धार्मिक स्थळांना भेटी.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कसाल येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण महिन्यातील ऋतू मध्ये या वर्षी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळांना भेटी देत देवदर्शनाचा योग ज्येष्ठ नागरिकांनी जुळवून आणला. या वर्षी 25 जणांची टीम देवदर्शनासाठी रवाना झाली या मध्ये ज्येष्ठ महिलांचाही मोठा सहभाग होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची गंगा, धोपेश्वर मंदिर, स्वामी स्वरूपानंद मठ पावस, कनिकादित्य मंदिर कशेळी, व महालक्ष्मी मंदिर अडिवरे, आदी ठिकाणी देवदर्शन करत ज्येष्ठ नागरिकांनी आनंद लुटला. विविध ठिकाणी सहलीसाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी यावर्षी मात्र पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी सहलीचे आयोजन केले व देवस्थानांच्या मंदिरात जाऊन भेटी देत आनंद घेतला.तसेच परतीच्या प्रवासा दरम्यान कसाल येथील गांगोचिराई मठ, बाळा भिवा सावंत बुवा यांच्या मठाला भेट देत पावसाळी सहलीचा समारोप केला.
यावेळी पावसाळी सहलीचे आयोजक म्हणून यशवंत पवार, गावडे भाऊ, श्रीधर मैस्त्री, सुरेश वनकर, संभाजी वेर्लेकर, यांचे मोठे सरकार्य लाभले.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦 💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻🎓👩🏻🎓👩🏻🦳🧑🏻👦🏻👩🏻🦰👩🏻🎤🧑🏻🍳👩🏻⚕️🧑🏻⚕️
20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *MULTI BRAND LAPTOP OUTLET🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 SHOPPEE🔺 सावंतवाडी मध्ये 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧🇦🇨🇰 🇹🇴
🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪
🇴 🇫 🇫 🇪 🇷
💥💥 *मध्ये 15,000/- पर्यंत च्या ऑफर्सचे फायदे* 🎊🎊🎉🎉
_(T&C applicable)_
🎁💥🎁
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉 _(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)_
*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪
💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर *५०० ते ६०० ची सुट*_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳
*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*
*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

