🟥 भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव ‘ हर घर तिरंगा ‘ दिनानिमित्त युवा नेतृत्व विनेश गवस यांनी केले वह्यांचे वाटप..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२ :-* भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव ‘ हर घर तिरंगा ‘ दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ वाफोली येथे युवा नेतृत्व विनेश गवस यांनी केले वह्यांचे वाटप.मुलांनी
माजी निवृत्त सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन केले अनोख्या पद्धतीने साजरा. बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव ‘ हर घर तिरंगा ‘ दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील वाफोली जिल्हा परिषद पू. प्रा.शाळा नं १ व शाळा नं.२ वाफोली येथे युवा नेतृत्व विनेश गवस यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून माजी निवृत्त सैनिक याचेही शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच श्रीम.सुनयना राजेंद्र देसाई,राजेंद्र शिवराम देसाई ओटवणे मुख्याध्यापक यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ कै.शिवराम लक्ष्मण देसाई.स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मुलांनी अनोख्या पद्धतीने माजी निवृत्त सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.माजी निवृत्त सैनिकांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण लक्ष्मण गवस, युवा नेतृत्व विनेश गवस,देवस्थान समिती अध्यक्ष विलास गणपत गवस,माजी उपसरपंच अश्विनी अजय गवस,ग्रामपंचायत सदस्य तृषाली तुळशीदास गवस,सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा गवस, माजी निवृत्त सैनिक मंगेश शिताराम गवस,कृष्णा अर्जुन गवस, महादेव भोरु गवस,उदय भदु गवस.आशा सेविका ऋतुजा गवस,अंगणवाडी सेविका सुवर्णा नाईक, मदतनीस मिताली सावंत,शिक्षक वृंद उपस्थित होते.(सूत्रसंचालन) सुरेश नवसो जाधव,(प्रस्तावना) प्रतिभा आनंद घोटगे,(स्वागत) अर्चना दशरथ देसाई तर (आभार) सुनयना राजेंद्र देसाई यांनी मानले.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦 💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻🎓👩🏻🎓👩🏻🦳🧑🏻👦🏻👩🏻🦰👩🏻🎤🧑🏻🍳👩🏻⚕️🧑🏻⚕️
20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *MULTI BRAND LAPTOP OUTLET🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 SHOPPEE🔺 सावंतवाडी मध्ये 1 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧🇦🇨🇰 🇹🇴
🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪
🇴 🇫 🇫 🇪 🇷
💥💥 *मध्ये 15,000/- पर्यंत च्या ऑफर्सचे फायदे* 🎊🎊🎉🎉
_(T&C applicable)_
🎁💥🎁
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉 _(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)_
*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪
💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर *५०० ते ६०० ची सुट*_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳
*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*
*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

