कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कै. उदय खानोलकर वाचनमंदिर मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोसवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन..

*🟥 ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या पुस्तकांची शारदा विद्यालय मळगांवच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीकडून पहाणी..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सावंतवाडी तालुक्यातील उल्लेखनीय वाचन मंदिर असलेल्या कै. उदय खानोलकर वाचनमंदिर मध्ये दिनांक 17 आॅगस्ट 2022 पर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य काळातील क्रांतिकारक व समाजसेवक यांची विविध प्रकारची पुस्तके मांडण्यात आली आहेत.

या ग्रंथ प्रदर्शनात मळगांवची भावी पिढी असलेल्या मळगांव येथील शारदा विद्यालय, मळगांव च्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी आज वाचनालयाला भेट दिली व वाचन मंदिरातील पुस्तकांचे पाहणी घेऊन माहिती घेतली. यावेळी वाचन मंदिरचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच शारदा विद्यालयाच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

 

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

 

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳

🔴अनुभव : अनुभवी.

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻

🔴अनुभव : अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*

🔴अनुभव :अनुभवी

🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

 

 

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!