कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुलीत चोरांचा धुमाकूळ,मंदिरातील फंड पेटी आणि कपाट फोडले

इन्सुलीत चोरांचा धुमाकूळ,मंदिरातील फंड पेटी आणि कपाट फोडले

जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावात काही दिवसांपूर्वी बंद बंगले फोडण्याची घटना घडली होती,तर पुन्हा आज चोरट्यांनी संत सोहिरोबानाथ मंदिरातील फंड पेटी आणि भक्त निवास मधील कपाट फोडल्याची माहिती मिळाली आहे.मंदिर सेवा समितीचे संजय तावडे यांच्या ही घटना सकाळी निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलीसांना याची माहिती दिल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!