महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 म्हणून एकनाथ शिंदे यांना बसवले..

*🟥 वाचा शिंदे मुख्यमंत्री बसविण्यामागची खरी कहाणी..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई,दि -०५:-* महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सोमवारी म्हणजेच ८ आगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण भविष्यातील अडचणी लक्षात घेत भाजपाने जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असल्याचे न्यायालयीन लढतीवरून दिसून येत आहे.
शिवसेनेतील राजकीय संघर्ष हा फूट नसून पक्षांतर्गत वाद आहे आणि बहुसंख्य आमदारांनी लोकशाही मार्गाने नेता बदलला, हे कायदेशीरदृष्ट्या सिध्द करण्यासाठी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेपासून सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. न्यायालयात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटातर्फे शिंदे यांच्याबरोबर असलेल्या ३९ आमदारांनी पक्षादेश मोडल्याचा मुद्दा मांडण्यात आला.पण हरीश यांनी शिंदे गटातर्फे युक्तिवाद करताना म्हणाले,
काँग्रेसमध्ये १९६९ मध्ये झालेल्या फुटीचे उदाहरणही साळवे यांनी दिले. उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार सत्तेवर आले, ठाकरे बहुमत नसल्यामुळे चाचणीस सामोरे गेले नाहीत, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला. त्यामुळे राज्यातील सत्तापालट हा केवळ शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद असल्याचे शिंदे गटाकडून दाखवण्यात येत आहे. जर भाजपाने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद केले असते, तर शिंदे गटाने पक्षातून फुटून भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे, असे चित्र निर्माण झाले असते. त्यामुळे भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी खेळली आहे.
सुनावणी होणार आहे. पण या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण भविष्यातील अडचणी लक्षात घेत भाजपाने जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असल्याचे न्यायालयीन लढतीवरून दिसून येत आहे.
शिवसेनेतील राजकीय संघर्ष हा फूट नसून पक्षांतर्गत वाद आहे आणि बहुसंख्य आमदारांनी लोकशाही मार्गाने नेता बदलला, हे कायदेशीरदृष्ट्या सिध्द करण्यासाठी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेपासून सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भाजपाकडून मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. न्यायालयात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटातर्फे शिंदे यांच्याबरोबर असलेल्या ३९ आमदारांनी पक्षादेश मोडल्याचा मुद्दा मांडण्यात आला.पण हरीश याने यांनी शिंदे गटातर्फे युक्तिवाद करताना म्हणाले,
आता मुख्यमंत्री शिवसेनेचेच एकनाथ शिंदे असल्याने आणि जनतेवर निवडणुका लादल्या जाऊ नयेत, यासाठी भाजपाने शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप- – शिंदे गटातील मंत्रीपद व खातेवाटप देखील निश्चित झाले आहे. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठी विस्तारास हिरवा कंदील दाखवत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे समोर आले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!