🟥 हत्तींच्या कळपाचे वास्तव्य अजून केर मध्येच..
*🟥 प्राणी अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्कर्ष हवेतच..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*
*🎴दोडामार्ग, दि-०५ :-* पाऊस सुरू झाल्यावर हत्ती कर्नाटकच्या दिशेने जातील हा प्राणी अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निष्कर्ष होता. त्याला फोल ठरवत पाच हत्तींच्या कळपाने बारमाही वास्तव केर परीसरात ठेवले आहे. शिवाय गुरूवारी रात्री चार शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. वनविभागाने आता ठोस उपाय योजना करण्याची गरज असून शेतकरी चिंतातुर बनला आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿
_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_
*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*
*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*
_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*
*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

