कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥आंबोली फणसवाडी येथील महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराला मुहूर्त सापडेना…

 

*🟥संबंधित प्रशासन लोकांचे जीव जाण्याची बघत आहे वाट..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*

 _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी, दि-०५ऑगस्ट.:*

आंबोली फणसवाडी येथे बेळगाव वेंगुर्ले महामार्गावर नवीनच बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव सुमारे दीड फूट खचून खड्डा निर्माण झाला आहे. हा जीवघेणा खड्डा संबंधित ठेकेदाराने एक महिना झाला तरी बुजवलेला नाही. हा रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके असते अगोदरच समोरचा काही दिसत नसताना या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडल्यास नक्कीच जीवित हानी होऊ शकते. तसेच एखादी चार चाकी आदळल्यास ती देखील नादुरुस्त होऊ शकते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार नागरिकांचे जीव जाण्याची वाट बघत असून त्यानंतरच त्यांना खड्डा बुजवण्यासाठी मुहूर्त मिळेल असे परिस्थितीवरून दिसत आहे. फणसवाडी येथील अनिल नाटलेकर व ग्रामस्थांनी या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देऊन देखील प्रशासनाला कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नाही. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूर्ण झाल्याने पुण्याचे दोन्ही बाजूला घातलेला भरावा खचून खड्डे निर्माण झाले असून आंबोली मधील पावसाची कल्पना आणि पावसाच्या सुरुवातीलाच घातलेला भराव खचला जाऊ शकते याची कल्पना देखील ठेकेदार व अभियंत्याला असणे आवश्यक आहे. आणि यासाठी लागणारी सामुग्री अगोदरच त्या ठिकाणी ठेवल्यास हे खड्डे तात्काळ बुजवणे शक्य आहे. मात्र लोकांचें पगारापुरते काम करणारे प्रशासकीय अधिकारी व लोकांचे जीव जाण्याची वाट बघत असलेले हे ठेकेदार एखादी व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडल्यास किंवा जायबंदी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांची होणारी अपरिमीत भरून देतील का? असा प्रश्न सामान्य नागरिक व वाहन चालकांना पडला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

📱9422436090

📱9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!