सुनील चव्हाण यांचे आंबोली पाणलोट समिती विरुद्ध ३ ऑगस्ट रोजी उपोषण..
🟥सुनील चव्हाण यांचे आंबोली पाणलोट समिती विरुद्ध ३ ऑगस्ट रोजी उपोषण..
🟥मर्जीतील लोकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,१ऑगस्ट :आंबोली ग्रामपंचायत क्षेत्रात कृषी विभागाद्वारे पाणलोट समितीची कामे केली असून यामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे, ही कामे इन्सुली येथील संजीवनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत केली जात होती पाणलोट समिती मार्फत आंबोली गावात सुमारे २२२ जणांना उद्योगधंद्यासाठी प्रत्येकी २४ हजार ते २७ हजार रुपयांचे अनुदानवाटप करण्यात आले मात्र या लाभार्थी यादीत अनेक ग्रामपंचायतचे कर्मचारी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे कुटुंबीयांची नावे अधिक असून आपण या अनुदानासाठी पात्र असून देखील पाणलोट समितीने मुद्दामहून आपले नावे पात्रता यादी तून त्यांना वगळले असल्याचे आरोप सुनील चव्हाण यांनी केले.
जे अनुदान वाटप करण्यात आले त्यापैकी एकही लाभार्थी व्यक्तीने सादर केलेल्या प्रस्तावाप्रमाणे व्यवसाय उद्योग धंदा सुरू केलेला नसून केवळ अनुदान लाटण्यासाठीच कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले असून त्या सर्वांची फेर चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या सर्व घोटाळ्याची चौकशी न झाल्यास ३ ऑगस्ट पासून तालुका कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा आंबोली येथील ग्रामस्थ सुनील चव्हाण,कृष्णा पाखरे यांनी दिला आहे.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

