कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजगाव चेअरमनपदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी तर व्हाईस चेअरमनपदी सदानंद गवस यांची निवड

🟥आजगाव चेअरमनपदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी तर व्हाईस चेअरमनपदी सदानंद गवस यांची निवड

🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.२९: आजगाव सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सोसायटी चेअरमन म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी व व्हाईस चेअरमनपदी सदानंद गवस यांची निवड करण्यात आली आहे.
आजगाव सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी १३ ही जागा बिनविरोध झाल्या.पैकी १२ जागा या शिवसेनेने आपल्याकडे राखत सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली.

या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले संचालक एकनाथ नारोजी,सूरज केदार,दीपक बाळे, बाबुराव जाधव,गौरवी मसुरकर,जगन्नाथ परब,प्रतीक्षा पांढरे,गुंडू गोडकर,विश्वंनाथ आडारकर,अर्जुन पालव,सदानंद गवस,गंगाराम शेळके यांच्यासह शेखर आजगावकर, सुनील आजगावकर,काका बाळे, गजानन पांढरे,प्रवीण पालव,संतोष राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुपेश राऊळ यांनी सहकार क्षेत्रात राजकारण न करता बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.तसेच लवकरच खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक लावून सहकार क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

———————————————

🕉️ *||श्री||*
‼️ *आरोग्यम् धनसंपदा* ‼️
*🛐 आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी …..!
*🏬अँक्यू नेचर क्युअर पर्वरी – गोवा संचलीत…*
*‼️नँचरोपँथी व योगउपचार केंद्र‼️*
_जीवनरक्षा हॉस्पिटल मांजगाव,सावंतवाडी_
*💫तळहात / तळपाय, चेहरा ,जीभ ,नाडी ,राशी नुसार आजाराचे मुळ कारण शोधून उपचार वआहर मार्गदर्शन*
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!* 🌴
♨ *आहार हेच तुमचे औषध…!* 🥣
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.🏃‍♂️🧎‍♂️
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटाचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
💥 *सांध्याचे आजार* :-
गुडघा, टाच दुखी,शोल्डर पेन ,वाताचे आजार ,संधिवात/ आमवात
💥 *मणक्याचे विकार*
मान, पाठ ,कंबरदुखी ,सायटिका, स्पॉन्डिलाइटिस.
💥 *शारीरिक /मानसिक विकार:-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी ,मायग्रेन (अर्धशिशी )झोप न येणे.
💥 *पोटाचे आजार* : –
अपचन ,बद्धकोष्ठता, आम्लपित्त ,पोटदुखी, मुळव्याध ,कावीळ.
💥 *लहान मुलांचे आजार* :-
दमा ,ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे,स्मरणशक्ती वाढविणे
*💥स्त्रियांचे विकार /आजार* :-
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार , हार्मोन इन बॅलन्स ,रक्त कमी होणे ,शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध सुविधा मार्गदर्शन-*
☑योग /प्राणायाम🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

👭 *कौटुंबिक वैयक्तिक मार्गदर्शन* —-
❇️ तणावमुक्त राहण्यासाठी
❇️ आत्मविश्वास वाढवणे
❇️ कामात प्रगती साधने
❇️ नातेसबंध जपणे
❇️ लहान मुलांच्या शारीरिक/ मानसिक समस्या
❇️ ऐकाचवेळीअनेक आजारावर मात करणे
❇️ निरोगी आनंदी जीवन जगणे

*टीप* :-
*नाव नोंदणी मेसेज पाढवून करणे अनिवार्य आहे.*
☎️ *मो.नं.-9404112034,/9403827261*
➖➖➖➖💯➖➖➖➖

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!