सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या बदलीला स्थगिती

 

🛑आमदार केसरकर यांच्या माध्यमातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत एक वर्षाची दिली स्थगिती .

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,: सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची तीन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच तडकाफडकी बदली रत्नागिरी येथे करण्यात आली होती. मात्र त्यांची बदली करू नये असे सर्व स्तरातून व्यक्त होते. अखेर आज त्यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडी तहसीलदार पदी राजाराम म्हात्रे कायम राहिले आहेत.
त्यांची बदली रद्द करावी यासाठी मुंबई मंत्रालय स्तरावर आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार प्रयत्न केले. सावंतवाडीचे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी म्हात्रे यांची बदलीला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई गाठली होती. आमदार केसरकर यांच्या माध्यमातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत एक वर्षाची स्थगिती आणली आहे.

*👇🏻👇🏻सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..👇🏻👇🏻*

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!