कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥आंबोली नांगरतास येथील बीएसएनएल टॉवर सुरू करा….

*🟥अन्यथा ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन वैभव राऊळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*

 _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी, दि२८जूलै.:*

प्रति महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली मध्ये नैसर्गिक पावसापेक्षा फक्त नेत्यांच्या आश्वासनाचा पाऊस जोरदार पडतो. आज आंबोली मध्ये मोबाईल नेटवर्क ची मोठ्या प्रमाणात समस्या असून आंबोली बाजार व नांगरतास या ठिकाणी बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत मात्र नांगरतास येथील बीएसएनएलचा टॉवर बंद असल्याने मुळवंदवाडी पासून गडदूवडी पर्यंत संपूर्ण आंबोली नॉट रिचेबल आहे. याचा फटका पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात बसत असून आश्वासनांचा पाऊस मुसळधार पाडणाऱ्या आमदार खासदारांनी याची त्वरित दखल घेऊन हा टॉवर सुरू करावा. अशी मागणी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आआहे.अन्यथा ग्रामस्थांसहित 15 ऑगस्ट रोजी बीएसएनएलच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————

*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

 

 

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

 

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

 

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

 

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

 

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

 

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

 

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

 

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

 

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

 

दैनंदिन गरम 🌊💧

 

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त

पार्किंग🚗🛵🏍️

 

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

 

📱9422436090

📱9403144090

 

*श्री.शरद सावंत*

 

9422436775

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!