कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 कुडाळ पंचायत समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*

*🎴कुडाळ, दि-२८:-* 1ऑगस्ट 2022, पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने..विधवा प्रथा बंद…चाल तू पुढे! मिशन वात्सल्य….श्रावणमेळा.. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महालक्ष्मी हॉल, पंचायत समितीच्या बाजूला कुडाळ येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमाला 600 विधवा महिला, 300 सुहासिनी महिला, 100 कुमारिका महिला अशा किमान 1000 महिला उपस्थित राहणार. सर्व सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी, यांनाही निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿

_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_

*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*

*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*

_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*

*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!