कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

सुप्रिया लाईफ सायन्सचे सतीश वाघ टाइम्स व्हिसीनरी लीडर्स २०२२ हा पुरस्काराने सन्मानित..

🟥सुप्रिया लाईफ सायन्सचे सतीश वाघ टाइम्स व्हिसीनरी लीडर्स २०२२ हा पुरस्काराने सन्मानित

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि,२३: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स ग्रुपच्या वतीने टाइम्स व्हिसीनरी लीडर्स २०२२ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. टाइम्स ग्रुपचे डेप्युटी चिफ मॅनेजर प्रथमेश केळकर यांच्या हस्ते वाघ यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोटे ओद्योगीकी वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कंपनीचे चेअरमन सतीश वाघ हे गेली अनेक वर्षे रासायनिक उद्योगक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सुप्रिया लाइफ सायन्स या रासायनिक कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे.

सुप्रिया लाइफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे चेअरमन डॉ. सतीश वाघ यांचा सामाजिक कार्यामध्येही सिंहाचा वाटा असून कारखाना व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

डॉ. सतीश वाघ यांच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत टाइम्स ग्रुपच्या वतीने त्यांना टाइम्स व्हिसीनरी लीडर्स २०२२ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतील जुहू येथील नोवोटेल हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ सतीश वाघ याना हा मनाचा पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचे सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.

———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!