कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 घरफोडीतील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात..

🟥 न्यायालयीन कोठडीत रवानगी सोमवारी सावंतवाडी पोलीस घेणार ताबा..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सावंतवाडी शहरासह मालवण व जिल्ह्यातील अन्य भागात गेल्या काही महिन्यात होत असलेल्या घरफोड्या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन राजू माने (३०) असे त्याचे नाव असून लखन अशोक कुलकर्णी नावाने तो सोलापूर येथे राहत होता. मालवण पोलिसांनी सोलापूरहून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी सावंतवाडी पोलीस त्याचा ताब्यात घेणार आहेत. सदरचा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याने दीडशेहून अधिक घरफोड्या केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयीन कोठडीतून सोमवारी त्याला ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात उभा बाजार व वैश्य वाडा येथे झालेल्या घरफोड्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंते व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू तेली तसेच पोलिस हवालदार मनोज राऊत तपास करणार आहेत. कणकवली येथे सात ते आठ वर्षांपूर्वी झालेल्या घरफोड्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याची चोरी करण्याची पद्धत पाहता संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी सावंतवाडी पोलीसांकडून त्याचा ताबा घेण्यात येणार आहेत.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!