शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

लोकांचे जीव घेणाऱ्या अवैध व्यवसायाविरुद्ध उद्या २ नोव्हेबर ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजावो, जिल्हा बचावो’ जनआंदोलन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०१: कँन्सर, लिव्हर, हार्टअँटँक, मधुमेह, प्रेशर, ब्रेनट्यूमर क्षयरोग भेसळ दारु, गुटखा, ड्रग्जमुळे झपाट्याने वाढत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? हप्तेखोर खातेप्रमुख, अधिकाऱ्यांवर, शिस्तभंगाची व कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई सरकार का करीत नाही. असा सवाल करत उद्या २ नोव्हेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजावो, जिल्हा बचावो’ जनआंदोलन  करणार असल्याची माहिती साव़ंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा आजी माजी पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे अवैध व्यावसायिकांचे केंद्र बनले असून यामुळे दिवसाला १० ते १५ तरुण  मयत होत असल्याने त्यांच्या तरुण बायांची कूंकू पूसून त्यांच्या निष्पाप मुलांना पोरकी बनविले जात असताना बघत बसणारे अधिकारी लोकप्रतिनिधी कधी मिडीया समोर येऊन अशा प्रवृत्तीला विरोध करणार कींवा याचे राजकीय पदाधिकारीच या अवैध व्यवसायात अडकल्याने सत्ताधारी व विरोधक मनसे वगळता जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध चकार शब्द काढायला तयार नाहीत अधिकारी हप्ते गोळा करुन मदमस्त झाले आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ना शिस्तभंगाची कारवाई, ना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुले व्यसनाधिन होऊन अल्पवयातच मरत असताना आणि ड्रग्ज अमलीपदार्थाच्या अधिन झालेली असताना एकमेकांचे वाभाडे काढण्यातच जिल्ह्यातील राजकीय पक्ष गुंतले आहेत. असा आरोप श्री. सुनील पेडणेकर यांनी केला आहे.

सामाजिक संघटना सामाजिक संस्था व्यसनमुक्ती कार्यक्रम वृत्तपत्रांच्या बातम्यापुरत्याच करीत आहेत. अवैध व्यवसायाविरुद्ध ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंध अपंग निराधार, विधवा महीला आपल्या मुलाबाळांसह ‘ढोल बजावो, जिल्हा बचावो’ आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात सर्व जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सुनील पेडणेकर यांनी कले आहे.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!